पुणे – महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आखणी (37/1 ची कारवाई) न करताच महापालिकेच्या सुमारे 11 किमी हद्दीत पीएमआरडीएला मेट्रोचे खांब आणि स्टेशन उभे करण्याला परवानगी देण्याचा प्रताप शहर सुधारणा समितीने शुक्रवारी केला. त्यामुळे ही मंजुरी बेकायदा ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येत्या जानेवारीपासून हे काम सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment