पुणे – आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर (पीएमपी) आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे 34 कोटींचे बिल पीएमपीने थकविले असून ते तत्काळ भरण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पीएमपीच्या अडचणी वाढल्या आहेत.
No comments:
Post a Comment