पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.
No comments:
Post a Comment