पुणे – महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन 2 दिवस झाले असतानाच प्रत्येक चौकात अशा जाहिरातींना उत आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सलग सुट्ट्या लक्षात घेऊन हे जाहीरात फलक रातोरात उभारले जात आहेत.
No comments:
Post a Comment