पुणे – रस्त्यावर पाळीव श्वानाला अर्थात कुत्र्याला फिरवण्यासाठी नेत असाल, तर तुमच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने सकाळी किंवा रात्री रस्त्यावर शौचास आणल्यास किंवा कुत्र्याने शौच केल्यास जागेवर 500 रुपये दंड कुत्रामालकाला द्यावे लागणार आहेत. गुरूवारपासून या कारवाईला सुरूवात केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment