MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East!
It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठासह परिसरातील अन्य नद्यांतून आणि पात्राजवळून तब्बल ७ टन कचरा बाहेर काढण्यात जीवित नदी संस्थेला यश आले आहे. निमित्त होते ते मुठाई महोत्सवाचे. ‘जीवित नदी’तर्फे २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव झाला.
No comments:
Post a Comment