पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा येत्या मंगळवारी (दि.18) प्रस्तावित आहे. बालेवाडी स्टेडियम येथे हा कार्यक्रम प्रस्तावित असून या दौऱ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.
No comments:
Post a Comment