पुणे – शहरात अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स, जाहिराती लावणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिराती लावल्या जाणार नाहीत, यासाठी कार्यकर्त्यांना समज द्यावी, असे पत्र महापालिका प्रशासनाने सर्व नगरसेवक, राजकीय पक्ष तसेच आमदार आणि खासदारांना दिले आहे.
No comments:
Post a Comment