पुणे – खासगी मोबाईल कंपन्यांच्या केबल खोदाईच्या दरांचे कारण पुढे करत महापालिकेने चक्क समान पाणी योजनेचे काम थांबविले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासनाने हे काम देण्यात आलेल्या कंपनीस सत्ताधाऱ्यांची खोदाईसाठी परवानगी घेऊन या? असे सांगत हे काम थांबविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment