Thursday, August 30, 2018

पुण्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी

राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरूच आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फायदा स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीस होत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यात पंचवीस बळी गेले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १३० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी पैकी पंधरा जणांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment