Thursday, August 30, 2018

मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या मार्गातील मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी

मांजरी  बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा मुठा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक होत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होत होती. आमदार योगेश टिळेकर यांनी केंद्र सरकारच्या नाबार्ड योजनेतून या पुलाची उभारणी व्हावी म्हणून पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडे मागणी केला होता.

No comments:

Post a Comment