Thursday, August 30, 2018

भाजपच्या राजकीय श्रेयात ‘तो’ भुयारी मार्ग रखडला

हडपसर : सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूककोंडी सुटण्याकरिता दोन भुयारी मार्ग ओढ्याच्या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली, यावर खुलासा करताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप करून भाजपच्या श्रेयाच्या राजकारणात भुयारी मार्ग राखडल्याचे सांगितले. इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे, असेही फारूक म्हणाले

No comments:

Post a Comment