Thursday, August 2, 2018

अधिकाऱ्यांनी केला “स्मार्ट सिटी’चा अभ्यास

पुणे – विविध राज्यांतील विकास प्रकल्पांच्या प्रशासन आणि व्यवस्थापनामध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकताच पुणे “स्मार्ट सिटी’चा अभ्यास दौरा केला. या अधिकाऱ्यांनी पुण्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा अभ्यास केला.

No comments:

Post a Comment