पादचाऱ्यांसाठी पदपथ रुंद करण्याची योजना; प्रत्यक्षात फायदा पथारीवाल्यांना
पुणे : पादचारी सुरक्षितता धोरणाअंतर्गत पादचाऱ्यांना विनाअडथळा मार्गक्रमण करता यावे यासाठी पदपथ प्रशस्त करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले. पण हे प्रशस्त पदपथ पादचाऱ्यांऐवजी लहान-मोठे दुकानदार, विक्रेत्यांसाठीच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र शहरात जागोजागी दिसत आहे.

No comments:
Post a Comment