पुणे शहर पोलीस दलातून वेगळे काढून नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ आॅगस्टपासून सुरु झाले. पण हे सुरु होत असतानाच मनुष्यबळाच्या हस्तांतरणावरुन दोन्ही आयुक्तालयाच्या आयपीएस अधिकाऱ्यात जुंपली असून नव्याने सुरु झालेल्या या पोलीस आयुक्तालयात सुरुवातीलाच मिठाचा खडा पडला आहे.
No comments:
Post a Comment