Friday, August 24, 2018

स्वाइन फ्लूचे सात रुग्ण

पुणे : शहरात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. यंदा रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तर, सध्या 12 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांपैकी 7 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment