कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर तयार केलेले भुयारी मार्ग पादचार्यांविना ओस पडले आहेत. भुयारी मार्गांचा वापर करण्यापेक्षा रहदारीच्या रस्त्याचाच वापर पादचार्यांकडून केला जात आहे. दरम्यान भुयारी मार्गांमध्ये होत असलेल्या अनुचित प्रकारांमुळे बहुतांशी भुयारी मार्गांना कुलूप लावून बंद केले आहेत.


No comments:
Post a Comment