पुणे - राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आरोग्य सुविधांचे मॅपिंग सल्लागार संस्थेमार्फत करण्यात यावे जेणेकरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकेल, असे निर्देश देतानाच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता भासू नये म्हणून स्थानिक पातळीवर औषध खरेदीच्या मर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला.


No comments:
Post a Comment