Monday, August 20, 2018

रुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत

पुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, रुग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती डॉक्‍टरांना एका क्‍लिकवर उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment