Friday, August 24, 2018

सिंहगड रस्त्यावरील मेट्रोसाठी आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा

दुसर्‍या टप्प्यात विचार करणार; महामेट्रोचे पालिका सभासदाला पत्र
पुणे : गेल्या दहा वर्षात प्रचंड नागरीकरण झाल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता अथवा पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पाचा स्वारगेट ते धायरी असा विस्तार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तरीही या प्रकल्पासाठी या भागातील नागरिकांना आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment