महापालिकेचे चांगले अधिकारी आणि मोक्याच्या जागा फक्त स्मार्ट सिटी कंपनीने ताब्यात घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी विकासाची आवश्यकता आहे तो भाग न घेता, विकसित परिसर स्मार्ट सिटीने विकासासाठी घेतला. शहरातील नागरिकांच्या सुविधांचे खासगीकण करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे. शाब्दिक खेळ करून फसवणूक करणे, ही सरकारची खेळी आहे, असा सूर ‘स्मार्ट सिटी’च्या फज्जाची दोन वर्षे’या विषयावरील चर्चासत्रात निघाला.


No comments:
Post a Comment