पुणे - शहरातील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणाचा मोबदला काय आणि किती द्यावा, हा ‘गहन’ प्रश्न सोडविणे राज्य सरकारला गेल्या १६ वर्षांत जमले नाही. त्यामुळे पुण्यातील ४८ ते ५० हजार कोटी रुपये किमतीची ९७६ हेक्टर जागा पडून आहे आणि त्यावर अतिक्रमणे होऊ लागली आहेत.


No comments:
Post a Comment