पुणे - आगामी काळात डिझेलच्या बस घेऊ नये, सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रलंबित प्रकल्प लवकर मार्गी लावण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सांगितले.


No comments:
Post a Comment