पुणे - राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असली, तरी पुणे रेल्वे स्थानकावर मात्र प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. प्रवाशांबरोबरच फेरीवाले, हॉटेल व्यावसायिकही प्लॅस्टिकचा वापर उदंडपणे करीत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, कारवाई तर कोसो दूर असल्याचे "सकाळ'च्या पाहणीत बुधवारी दिसून आले.
No comments:
Post a Comment