पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन पुण्यात झाले; पण येथील प्रकल्पांना वेग येण्यासाठी महापालिकेच्या "दे धक्क्याची'ची गरज आहे. केंद्र सरकारने "स्मार्ट पुणे' करण्यासाठी 386 कोटी रुपये दिले; तरीही दोन वर्षांत फक्त 76 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुढील वर्षात तब्बल 2,300 कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.


No comments:
Post a Comment