वारजे माळवाडी : परीसरातील वाढीव वीज बील येत असून त्याचबरोबर वीज पुरवठा देखील वारंवार खंडीत होण्याची समस्या वाढली आहे. यामुळे, नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हणून महावितरणच्या विरोधात वारजे विकास कृती समिती धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा दिला आहे. याबाबत, कृती समितीच्या वतीने महावितरणला पत्र देण्यात आले.


No comments:
Post a Comment