पुणे - केशवराव जेधे उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तसेच जुगारी, तळीराम आणि नशेखोरांच्या टोळक्यांच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे भुयारी मार्ग जणू कचराकुंडीच बनला आहे.
No comments:
Post a Comment