शहरातील सर्व शाळांतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. यासाठी शाळांना आपली मागणी नोंदविण्यासाठी स्वतंत्र 'अस्मिता पुणे' अॅप पालिकेने तयार केले आहे. याला आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या 'अस्मिता' योजनेच्या धर्तीवर हे अॅप तयार करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment