म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांना मेट्रो प्रकल्पाची माहिती मिळावी आणि मेट्रोचा प्रत्यक्ष डबा (कोच) कसा असतो, हे अनुभवता यावे, यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) माहिती केंद्र संभाजी उद्यानात कार्यान्वित करण्यात आले आहे. हे माहिती केंद्र नागरिकांसाठी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार आहे.
No comments:
Post a Comment