पुणे : पुणे शहरात अन्य पाच ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करून डिसेंबर 2019 मध्ये उरूळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. मात्र कचरा डेपो बंद करण्यासंदर्भात कोणतेही आश्वासन प्रशासनाने दिले नसल्याचे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment