Wednesday, August 22, 2018

पालिकेवर अडीच हजार कोटींचा बोजा?

‘बीडीपी’ची जागा ताब्यात घेताना येणार अडचण
पुणे : पालिका हद्दीतील ‘बीडीपी’ची जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने आठ टक्के ’टीडीआर’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा मोबदला अत्यंत कमी असल्याने त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे जमीन मालकांनी स्पष्ट केले. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेला अडचणी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जमीन मालकांनी ’टीडीआर’ न घेता रोख मोबदला मागितल्यास पालिकेच्या तिजोरीवर अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

No comments:

Post a Comment