Thursday, August 2, 2018

कापडगंज भागात कोंडी अन अतिक्रमणांचा विळखा

पुणे - रविवार पेठेतील कापडगंज भाग हा पारंपरिक कपड्यांप्रमाणेच आधुनिक फॅशन जपणारा आणि सव्वाशेवर वर्षांची परंपरा असलेला मॉलच आहे, मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या विळख्याची समस्या येथील नागरिक आणि व्यावसायिकांपुढे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आणि महापालिकेने तातडीने उपाय योजण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment