Monday, August 20, 2018

अपुऱ्या रस्त्यांवर वाहनांची भाउगर्दी

गेल्या वर्षभरात वाहनसंख्येत ९२ टक्के, रस्त्यांत १० टक्के वाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे शहरातील नवीन वाहनांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ९२ टक्क्यांनी वाढलेली असतानाच, रस्त्यांची लांबी वाढण्याचा वेग मात्र घटला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यांची लांबी केवळ १० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे नवीन वाहनांचा भार वाहण्यासाठी रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment