खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग
पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुणे मेट्रोचे नदीपात्राच्याकडेचे काम गेल्या महिन्याभरापासून थंडावले आहे. खडकवासला, पानशेतपाठोपाठ वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीतील विसर्ग वाढविण्यात येत असून, आणखी काही दिवस महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) नदीपात्रातील काम करता येणे शक्य होणार नाही.
No comments:
Post a Comment