Saturday, August 18, 2018

नेट मीटरचे दर महावितरणकडून निश्‍चित

संबंधित रक्कमच ग्राहकांच्या बिलातून वळती होणार
पुणे- स्वखर्चाने नेट मीटर बसविलेल्या ग्राहकांना महावितरणने मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून मीटरचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. तेवढी रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलातून वळती करून घेणार आहे.

No comments:

Post a Comment