फुरसुंगी : डेपोत कचरा टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहून उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा वाहतूक करणारी वाहने रोखली. मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगून ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे डेपोपर्यंत कचरा पोचू शकला. आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचे महापालिका प्रशासनाने बुधवारी सांगितले.
No comments:
Post a Comment