Thursday, August 2, 2018

झाडांचे "मूळ' अहवालातच !

पुणे - महापालिकेने शहरात दररोज सरासरी 32 झाडे लावली आहेत, यावर तुमचा विश्‍वास बसतोय का, हा प्रश्‍न विचारण्याचे कारण म्हणजे महापालिकेच्या हद्दीत गेल्या वर्षभरात तब्बल 11 हजार 600 झाडे नव्याने "उगवली' आहेत. ती पर्यावरण अहवालात ! गेल्या वर्षी हा आकडा केवळ 80 होता. 

No comments:

Post a Comment