Thursday, August 16, 2018

पुण्यातील ऐतिहासिक ‘लाल महाल’ दिसणार नव्या रूपात !

पुण्यातील लाल महल ही ऐतिहासिक वास्तू आता आणखी सुशोभित होणार आहे. या ऐतिहासिक लाल महालात मराठा शैलीमध्ये सुशोभिकरण व विविध विकासकामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment