पुण्यात अनधिकृत जाहिरात फलकांचा सूळसूळाट आहे. शहरातील काही भागात अनधिकृत, नियमबाह्य जाहिरातीदवारे संबंधित अधिका-यांना हाताशी धरून लाखो रुपये कमावण्यात येत आहे. अशी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार आता शहरातील जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment