पुणे - मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात उभारण्यात आलेल्या महामेट्रोच्या माहिती केंद्राचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार पुणेकरांनी या केंद्राला भेट दिली.


No comments:
Post a Comment