Friday, August 17, 2018

#WhereIStand2Day नव्या व जुन्या पुण्याला जोडणारा हा पूल तसाच कणखरपणे उभा आहे

नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पुण्याचे शहरात रुपांतर होऊ लागले. 1850 च्या दशकात पुणे बॉम्बे प्रेसिडेंसि ची पावसाळी राजधानी झाली व पुण्याची वस्ती वाढू लागली. पुणे शहर वाढले तरी मुठेच्या उजव्या तीरावरच सीमित होते.
Image may contain: sky, bridge and outdoor

No comments:

Post a Comment