Friday, August 17, 2018

#WhereIStand2Day पुण्यात एवढ्या बागा आहेत पण सारसबागेत जिना उतरून जावे लागते; असे का?

आपण सारसबागेत जातो तेंव्हा जिना उतरून खाली जातो. पुण्यात एवढ्या बागा आहेत, पण तिथे असे करावे लागत नाही. मग सारसबागेतच का? 

No comments:

Post a Comment