पुणे - पुणेकरांना सहजरीत्या सायकल उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सायकल योजना सुरू करण्यात आली. मागणी वाढताच योजनेची व्याप्तीही वाढविली. सायकलींच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या व्यवस्थापनाचेही नियोजन नेटके असल्याचे जाहीर करण्यात आले; पण नियोजनाच्या पातळीवर त्रुटी दिसून येत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे जागोजागी अस्ताव्यस्त पडलेल्या सायकली. ही सायकल योजना कितपत यशस्वी झाली, याचे हे चित्र


No comments:
Post a Comment