पुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन् साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते दत्तात्रेय चितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात साधेपणा होता अन् तो कायम भावला.... असेही त्यांनी नमूद केले.


No comments:
Post a Comment