पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांसह, असंख्य व्यक्तींशीदेखील अटलजींचे कायम ॠणाबंध राहिले. जनता पक्षाच्या प्रचारासाठी झालेले स.प. महाविद्यालयतील त्यांची जाहीर सभा, गदिमाराचित गीतरामायणाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात, कवीमनाच्या अटलजींचे झालेले ओघवते भाषण, पुणेकरांच्या कायम स्मरणात राहिलं. याच बरोबर टिळकस्मारकमध्ये अटलजींच्या उत्कट भाषणाचा उल्लेख आजही सर्वांच्या लक्षात आहे.
No comments:
Post a Comment