Monday, June 25, 2018

शहराध्यक्षपदाला मुहूर्त?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीला या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्यता असून येत्या ३० जूनपर्यंत नवनिर्वाचित शहराध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यात संभाव्य नावाबाबत चर्चा झाली असून नव्या शहराध्यक्षाची निवड या आठवड्यात होणार आहे.

No comments:

Post a Comment