Monday, June 25, 2018

किरकोळ व्यापारी ठेवणार सोमवारी दुकाने बंद

पुणे- प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना चुकीची आणि बेकायदेशीर कारवाई करून व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे. या निषेधार्थ उद्या (सोमवार, 25 जून) शहर आणि उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी आज दिली.

No comments:

Post a Comment