पुणे - येरवडा येथील ठाकरसी टेकडीवरील पाण्याच्या टाकीची झाकणे तुटली असून, स्लॅबदेखील कमकुवत झाला आहे. त्यावर झाडेझुडपे उगवली आहेत. दुरवस्थेमुळे पाणीगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका प्रशासनाकडून टाकीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत; तसेच या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असतानाही बिनबोभाट तळीराम, गर्दुले व नशेखोरांचा वावर वाढला आहे.
No comments:
Post a Comment