खेड शिवापूर - गेल्या वर्षभरापासून कात्रज जुन्या बोगद्यावरील दरडी धोकादायक झाल्या आहेत. जास्त पावसात या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
No comments:
Post a Comment