टेमघर धरण मजबूत केल्याचा सरकारचा दावा पोकळ आहे. आता या धरणातील गळती थांबवण्यासाठी १०० कोटी खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीने फक्त गळती कमी होईल, पण धरण पुन्हा मजबूत होणार नाही. हे धरण कायमस्वरूपी कच्चेच राहिल,' असे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता, तसेच आम आदमी पक्षाचे नेते विजय पांढरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment